Type Here to Get Search Results !

निमगाव गुरु जिल्हा परिषद शाळेचा शाळा प्रवेश उत्साहात साजरा


प्रमीतीधी राजु भालेराव

आज दि . 23 / 06/ 2025 निमगाव गुरु जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस मोठ्या अनंद दाई वातावरणात पार पडला या मध्ये आज सकाळपासून लहाण मुला मुलींची गावा मध्ये बैल गाडीची भव्य दिव्य अशी मिरवनुक काढण्यात आली या वेळी गाडी बैल चालवताना धुरी चा मान निमगाव गुरु नगरीचे उच्च श्रेनीय सेवा निवृत शिक्षक सुगदेव चित्ते सर यांनी संभाळाला या मध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी तसेच सरपंच उपसरपंच सचिन तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी तसेच गावातील संमस्थ नागरीक उपस्थित होते प्रभात फेरी संपल्या नंतर शाळेमधे छोटेखानी कार्यक्रम झाला या कार्यक्रमात आनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्व पटून सांगीतले कि कितीही नावे ठेवा . पण जिल्हा परिषदेच्या शाळांना पर्याय नाही जिल्हा परिषद शाळा या शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे या शाळा टिकवण्या साठी वाढवण्यासाठी जसे शिक्षक प्रयत्न करत आहे तसेच प्रयत्न सर्व ग्रामीन भागातील पालकानी करण गरजेचे आहे उदया जर कदाचीत शाळा बंद पडल्या तर खेड्या पाड्यातील वाड्या वस्ती वरील गोर गरीब लेकरांचा शिक्षणाचा खुप गंभीर प्रश्न तयार होतो १ शेवटी अभार मानून कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment

0 Comments