बंदिभागात रस्ते पाणी आरोग्य साठी लढा देतात म्हणून लखन जाधव यांच्या नावाची चर्चा
March 19, 2025
0
उमरखेड प्रतिनिधी उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम जंगल भागातील शेवटच्या टोकाला गाव मुरली तांडा या गावचे लखन जाधव यांनी आपल्या कामाची सुरवात जनसामान्य चे प्रश्न घेऊन शेतकरी प्रश्न या या भागातील विकास कामाचे प्रश्न घेऊन मागील काही दिवसापासून उमरखेड विधानसभा मध्ये शून्यातून विश्व निर्माण करत तांड्या मधून तालुक्याच्या ठिकाणी ब्रँड नाव तयार केले आगामी काळात जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे बंजारा समाजाचा भाजपाचा चेहरा म्हणून लखन जाधव चर्चेत आहे आपल्या जिल्हा परिषद गटात सामाजिक कार्य मध्ये नेहमी अ ग्रेसर असणारे शेतकरी प्रश्न असो या भागाच्या जनसामान्य प्रश्न साठी नेहमी पूढे येऊन काम करत असल्याने सामान्य जनतेच्या प्रश्न साठी या भागातील रस्ते पाणी आरोग्य शेतकरी प्रश्न साठी न्याय मिळवून आंदोलन उपोषण करण्यासाठी लखन जाधव नेहमी पुढाकार घेतात भाजपा आमदार किसनराव वानखेडे भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भूतडा यांचे विश्वासू असणारे लखन जाधव दराठी सर्कल मधून बंजारा समाजाचा भाजपचा चेहरा म्हणून लखन जाधव चर्चीत आहे
Post a Comment
0 Comments