Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत कार्यालय निमगाव गुरुची कचरा वाहून नेरारी गचरा गाडी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात


प्रतीनिधी राजु भालेराव


शासनाने लाखो रुपये खर्च करुण प्रतेक तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय ला प्रतेक एक कचरा गाडी दिली आहे ह्या कचरा गाडी मुळे गावातील कचरा घाण गाडीच्या साह्याने गाव बाहेर कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल परंतु आज पर्यंत या गाडीचा एकदाही वापर करण्यात आला नाही महाराष्ट्र शासन स्वछता अभियान राबवत आहे जेणेकरून गावातील नागरीकांचे अरोग्य चांगले राहील पण अस न करता संबंधीत ग्राम विकास अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करून पहात आहे तरी ति कचरा गाडी दुरुस्त करून तिचा वापर व्यवसीत व्हावा जेणे करून गावातील कचऱ्याच व्यवस्थापण करण्यात मदत होईल आशी मागणी गावकरी करीत आहे

Post a Comment

0 Comments