Type Here to Get Search Results !

देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर



प्रतिनीधी राजु भालेराव
देऊळगाव राजा 
 ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित आले महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान देऊळगाव राजा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर
अनुसूचित जातीकरीता सरपंच पद आरक्षित करण्यात येत असलेल्या ग्रामपंचायती 
 मेहूणाराजा , गिरोली खु. , गारखेड, टाकरखेड वायाळ , डोड्रा , भिवगाव बु ,पिंप्री आंधळे ,पिंपळगाव चिं. जवळखेड , चिंचखेड , रोहणा 
अनुसूचित जमातीकरीता सरपंच पद आरक्षित करण्यात येत असलेल्या ग्रामपंचायती 
 अंढेरा,
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरीता सरपंच पद आरक्षित करण्यात येत असलेल्या ग्रामपंचायती 
वाकी बु , डिग्रस बु , शिवणी आरमाळ , बोरखेडी बावरा , आसोला जहॉ. सावंगी टेकाळे
  , गारगुंडी , सावखेड नागरे , पांग्री , पिंपळगाव बु. , अंभोरा ,बायगाव बु.  
सर्वसाधारण प्रवर्गाकरीता सरपंच पद आरक्षित करण्यात येत असलेल्या ग्रामपंचायती 
सावखेड भोई ,गिरोली बु. , गोळेगाव , तुळजापुर ,उंबरखेड , पळसखेड झाल्टा ,चिंचोली बुरकूल ,आळंद ,टाकरखेड भागीले , गोंधनखेड ,दगडवाडी , सिंनगाव जहाँ. ,खल्याळ गव्हाण ,बायगाव खु. , मंडपगाव , देउळगाव मही , नारायणखेड 
,धोत्रा नंदई , सुरा ,नागनगाव ,पाडळी शिंदे , मेंडगाव , सरंबा , निमगाव गुरू यावेळी
तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ नायब तहसीलदार निवडणूक प्रवीण घोटकर नायब तहसीलदार महसूल सायली जाधव निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक प्रशांत वाघ ऑपरेटर अमोल जाधव

Post a Comment

0 Comments