ता. प्रतिनिधी जीवन साळवे
सिंदखेड राजा तालुक्यातील मौज,किनगाव राजा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वि जयंती उत्सवात साजरी करण्यात आली, सर्वप्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आली नंतर मान्यवराच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष साळवे, व कोषाध्यक्ष किशोर साळवे,व्याख्यान समाज प्रबोधनकार जितेंद्र आसोले व सिद्धार्थ जाधव, किनगाव राजा चे प्रथम नागरिक सरपंच प्रकाश मुंडे, ऍड. शशिकांत राजे जाधव, छगन शिंगणे, अमर जाधव, शिवानंद मुंडे, ज्ञानेश्वर कायंदे, काकड साहेब, काळुसे सर, दीपक साळवे, राजेंद्र साळवे,गावातील प्रतिष्ठित नागरिक, व बुद्ध उपास उपाशीका व बाल बालिका सुत्रसंचलन अमोलसाळवे आभार प्रदर्शन विलास साळवे यांनी केले, आधी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments