दिपक पिंपळे बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी
आज दिनांक 28 मे रोजी बिबी येथे
श्री अनिल पनाड सर (सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई)
यांच्या वाढदिवसानिमित्त न्यूज मराठी 24/7 टीम कडून बीबी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तसेच मातोश्री वृद्धाश्रम बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे फळवाटप करण्यात आले यावेळी रघुनाथ आघाव विदर्भ हेड,
ब्रह्मानंद वाकोडे लोणार तालुका प्रतिनिधी,
बाबासाहेब कुटे तालुका प्रतिनिधी सिंदखेड राजा
श्रीधर चाटे देऊळगाव राजा प्रतिनिधी तसेच बीबी
मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक डॉक्टर गायकी सह
परिसरातील अनेक पत्रकार बांधव हजर होते यामध्ये देवानंद भाऊ सानप, रमेश भाऊ खंडागळे.
कृष्णा भाऊ पंधे शीलवंत इंगळे रोशन चव्हाण भागवत आटोळे दीपक पिंपळे सतीश भाऊ जगदाळे रमेश कोंढाणे सकाळ यांच्यासह दीपक भाऊ गुलमोहर , गणेश काकड सरपंच चिखला गट ग्रामपंचायत वंदना वाकोडे सामाजिक कार्यकर्त्या बीबी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी व वृद्धाश्रमातील सेवक सह बरीच ग्रामस्थ हजार होते
Post a Comment
0 Comments