दिपक पिंपळे बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी
नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असणारे शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे अत्यंत गरीब असलेल्या एका पेशंटला भेटण्याकरता क्रिटीकेअर सेंटर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे गेले असता डॉक्टर आशिष अग्रवाल यांची भेट झाली त्यांच्याकडे असलेल्या मोफत उपचार माहिती घेतली आपण पाहतच आहे प्रत्येक पेशंट हा छोट्या मोठ्या आजाराने ग्रस्त असतो अशा आजारावरती उपचार घेण्याकरिता हजारो रुपये खर्च होतात परंतु आता खामगाव मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मार्फत मोफत व दर्जेदार उपचार खामगाव येथे पुन्हा काही महिन्यांपासून सुरू झालेला असून रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
असे आव्हान शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी केले आहे.
व नागरिकांनी डॉक्टरांना देव सुद्धा समजून नये व गुन्हेगार सुद्धा समजून नये कारण आपण आपले सिरीयस पेशंट घेऊन डॉक्टरांकडे येतो परंतु तोच पेशंट चांगला झाला तर आपण डॉक्टरांना चांगले म्हणणार नाही परंतु बरं वाईट झाल्यास आपण डॉक्टरांना शिव्या देणे किंवा मारहाण करणे इथपर्यंत जातो परंतु कुठलाही पेशंट डॉक्टरांकरीता शंभर टक्के महत्त्वाचा असतो व तो चांगला होणे हेच त्यांचे ध्येय असते.
परंतु भगवंतांनी दिलेल्या आयुष्य आहे तोपर्यंतच मनुष्य जगू शकतो त्यानंतर दुनियेच्या पाठीवरली कुठलेही ताकद त्या व्यक्तीला वाचू शकत नाही करिता नागरिकांना विनंती आहे आपण डॉक्टरांना देवसुद्धा समजू नये व गुन्हेगारी समजू नये.
मोफत उपचार भेटत असलेल्या हॉस्पिटल चे नाव क्रिटीकेअर सेंटर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा हृदयरोग, उच्चरक्तदाब,मधुमेह,दमा, निमोनिया,विषबाधा,सर्पदंश, मेंदूज्वर,किडनी व लिव्हरचे विकार,डेंग्यू,टायफाईड, मलेरिया,इत्यादी आजारांचे अत्यंत कमी खर्चात किंवा मोफत उपचार डॉक्टर आशिष अग्रवाल एम डी मेडिसिन संपर्क: 7843051412 पत्ता नांदुरा रोड जलम नाका वनमाळी कॉम्प्लेक्स च्या मागे इंगळे हॉस्पिटलला लागून खामगाव जिल्हा बुलढाणा येथे मोफत उपचार मिळेल काही अडचण असल्यास शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे व गोपाल चव्हाण, गोपाल शेळके,यांच्याकडे संपर्क साधावा
मो.९८५०३८०५५२/७०२०९७३१०५
Post a Comment
0 Comments