प्रतीनिध राजु भालेराव
आषाढी वारी
जाणाऱ्या भावीका साठी राज्य राज्य शासणाच्या वतीने पथकर सवलतीचे पास उपल्बध् करूण देण्यात येत आहे तरी भाविकानी या पासचा फायदा घ्यावा असे अव्हान आ . मनोज कायंदे यांनी केले
प्रतिनिधी राजु भालेराव
या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी, राज्य शासनाच्या वतीने पथकर सवलतीचे पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील खालील पोलीस ठाण्यांमध्ये हे पास मिळतील:
सिंदखेड राजा, किनगाव राजा, अंढेरा, साखरखेर्डा, बीबी, देऊळगाव राजा
पास वाटपाची तारीख:
📅 दि. 18 जून 2025 ते दि. 10 जुलै 2025
सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी आणि वेळेत आवश्यक कागदपत्रांसह आपले पास प्राप्त करून घ्यावेत.
जय हरि विठ्ठल!
Post a Comment
0 Comments