Type Here to Get Search Results !

तमाशा फड मालक व तमाशा कलावंत यांच्या मागण्या चे निवेदन घेऊनमानसींग कदम शासन दरबारी


प्रतीनिधी राजु भालेराव देऊळगाव राजा

दि. 26/06/2025 रोजी मा . संचालक मा . राम 


 पांडे साहेब महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य जुने सचिवालय विस्तार भवन मुंबई यांना,निवेदन   दिले व सविस्तर चर्चा केली  व
त्यांना,तमाशा फड मालक, कलाकार यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे तसेच मंत्रालय मध्ये जाऊन मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील निवेदनाचे पत्र मुख्यमंत्री, कार्यालयात दिले व सांस्कृतिक मंत्री मा अशिष शेलार साहेब यांची त्याच्या मंत्रालयातील  दालनात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सर्व, सविस्तर तमाशा फड मालक ,कलाकार यांची माहिती देऊन तमाशा फड मालक यांना तमाशास लागणारे भाग भांडवल साठी देण्यात येणारे पॅकेज याबद्दल चर्चा केली    त्यांनी मला सर्व माहिती घेऊन व चौकशी करून  योग्य फड मालक व कलाकार यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल व शासनाची फसवणूक करणाऱ्या वर कडक कारवाई केली जाईल असे, आश्वासन दिले  या निवेदनात सर्व बाजू मांडण्याचा मी तसा प्रयत्न केला आहे    
तो खालील प्रमाणे आहे

Post a Comment

0 Comments