प्रतीनिधी राजु भालेराव निमगाव गुरु
आज दि . 29 / 06/ 2025 रोजी मतीमंद निवासी विद्यालय म्हसला बु . शाळेचा प्रथम प्रवेश विद्यार्थांना पुष्पगुच्छ देऊन शाळेचे अध्यक्ष शिवनारायण पोपळकर सर यांनी स्वागत केले यावेळी गावकरी व कर्मचारी उपस्थित होते निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोलवड यांच्यातर्फे राष्ट्रीय कार्यक्रम वृक्षारोपण छोटे खानी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशीकराव फेपाळे हे होते तसेच प्रमुख पाहुने म्हणुन प्रा ङि एम कानडजे मतीमंद निवासी विद्यालयाचे मुख्यध्यापक भिकाजी पोपळकर सर सर्व मान्यवराणी शिक्षणाचे महत्त्व पटऊन सांगितले . आणि कार्यक्रमाच्या शेवटी कानडजे सर व त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्तीती मध्ये वृक्षारोपण करण्यात आले शिवनारायन पोपळकर यांनी जे मतीमंद मुलांना जे ज्ञान दानाचे काम करात या मुलाना घडवण्याचे काम करतात या त्यांच्या या कार्याची गुण गौरव करूण त्यांना शुभेच्छा दिल्या व शेवटी आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला
Post a Comment
0 Comments