Type Here to Get Search Results !

रवि मगर यांना तथागत भूषण आदर्श पुरस्कार जाहीर


चिखली तालुक्यातील पेठ गाव चे रवि मगर यांना तथागत बहुध्देशीय संस्था मेहकर द्वारा आयोजीत तथागत गृप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात राहत असलेले व आपले समाज कार्य करत असलेले  रवि मगर यांना तथागत भुषण आदर्श कार्यकर्ता पुरस्कार २०२६  जाहीर करण्यात आला आहे.   रवि मगर यांनी बुलढाणा जिल्ह्यात संघटनातमक. व समाज सेवक चे कार्य निभावले तसेच पत्रकारीते च्या माध्यमातुन समाजाचे अनेक प्रश्न सोडवले. व आज रोजी रवि मगर हे पुणे येथे राहुन सुद्धा समाज सेवा मधे कार्यरत आहे तसेच तथागत गृप महाराष्ट्र राज्य संघटना मधे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी कार्य करत आहेत. याच कार्याची दखल देख तथागत गृप महाराष्ट्र राज्य संघटने चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप भाऊ गवई व संघटने चे कमेटी यांनी रवि मगर यांना हे पुरस्काराला पात्र ठरवुन हे पुरस्कार जाहीर केले. या करीता या सर्वांना रवि मगर यांनी सर्वांना आभार व्यक्त केले

Post a Comment

0 Comments