प्रतीनिधी राजु भालेराव
देऊळगाव राजा तालुका प्रभारी अरोग्य अधिकारी पदी डॉ किशोर गिते यांची जिल्हा पारिषद मुख्य कार्यकारी आधिकारी गुलाबराव खरात यांनी त्यांची नुक्तीच नियुक्ती केली आहे तत्कालीन अरोग्य अधिकारी डॉ आकांक्षा गाडेकर यांची एम डी पदव्युतर अभ्यासक्रमासाठी निवड झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते . डॉ किशोर गिते यांना देऊळगाव राजा तालुका अंढेरा पि . एस . सि येथे ते मेडीकल ऑफीसर म्हणुन 14 वर्ष सेवा दिली आसुन त्यांच्या कार्यकाळात प्राथमिक आरोग्य क्रेंदांचा कायापालट झाला आहे .
Post a Comment
0 Comments