Type Here to Get Search Results !

शामल नारायण धावारे यांना पीएच डी प्रधान

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर हिन्दी विभागाचे वतीने शामल धावारे यांनी ."*"अंतिम दशक की महिला कहानी करो की कहानियों में बदलती नारी मानसिकता "विषयावर शोध प्रबंध सादर केला होता .त्यांना नुकतीच विद्यापीठाचे वतीने पीएच डी प्रदान करण्यात आली आहे त्यांनी डॉ.आश्विनकुमार चिंचोलिकर यांच्या मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल  
डॉ संजय राठोड हिंदी विभाअध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर, डॉ.सुधाकर शेंडगे . मार्गदर्शक डॉ. अश्विनी कुमार चिंचोलीकर राजीव गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय करमाड , डॉ.अपर्णा पाटील प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण, डॉ.देविदास गोपाल बोर्डे हिंदी विभाग सावंतवाडी ,डॉ. शेख आजम , डॉ.सुधाकर चव्हाण गोपाल भोईर मनोज काळे आदींसह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

Post a Comment

0 Comments