प्रतीनिधी राजु भालेराव निमगाव गुरु
आपणास कळविण्यात येते की,
उद्या दिनांक 14 जुलै सोमवार रोजी सकाळी 11:00 वाजता छत्रपती शिवाजीनगर टी पॉइंट सिंदखेडराजा येथे राज्याचे माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी देऊळगाव राजा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना (उबाठा ), काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव,महिला- भगिनी,जनसामान्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.ही विनंती..
विनीत:
गजानन चित्ते पाटील
युवक तालुका अध्यक्ष, व प्रदेश सदस्य देऊळगावराजा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
Post a Comment
0 Comments