Type Here to Get Search Results !

मा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा



बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी दिपक पिंपळे 

 लोणार तालुक्यातील राजकीय व्यासपीठ समजणाऱ्या बिबि गावामध्ये भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येथील भाजप जिल्हा उपाध्यक्ष व्यापारी आघाडी बुलढाणा चे गोपाल काबरा यांच्या कल्पनेनुसार व्यर्थ खर्च न करता कार्यकर्तासह बीबी येथे 22 रोजी येथील मशानभूमी व इतर सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला श्रीगोपाल काबरा यांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी एका कार्यकर्त्याची कडून शाश्वतभेट म्हणून माननीय मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून सादर केले यावेळी प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते पद अधिकारी मित्रमंडळी व गावकरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते 
वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये यावेळी गोड पदार्थ म्हणून चहा पाणी नाश्तापाणी करून कार्यकर्त्यांमध्ये सांगता झाली

Post a Comment

0 Comments