Type Here to Get Search Results !

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची एकनाथ चित्ते यांच्या घरी सांत्वन पर भेट

प्रतिनिधी राजु भालेराव निमगाव गुर

काल दिनांक16/8/2025

 रोजी माझि मिसेस कै सविता एकनाथ चिते तिचे निधन झाले होते व आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब माझ्या घरी आले असता त्यांच्यासोबत सिंदखेडराजा मतदारसंघाचे मा आमदार डॉ शशिकांत खेडेकर साहेब व शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात दे राजा तालुका अध्यक्ष सुदाम काकड शिवसेना दे राजा माजी तालुकाप्रमुख अनिल चिते व निमगाव गुरु येथील सरपंच भिकाजी निलख व उपसरपंच गजानन रा चित्ते व ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच विजय गुरव व मधुकर भालेराव ग्रामपंचायत सदस्य व सुरेश धारे पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य टि बि चिते युवा सेना तालुकाप्रमुख अमोल काकड ओम भाऊ पराड रवी इंगळे संदीप राऊत विष्णू वखरे शिवा नाना शिंदे ज्ञानेश्वर शेळके  भिकाजी चिते राजु नाना चिते राजेंद्र दौलत चित्ते समाधान रा चित्ते आरून निलख  आकाश चिते कालु पठाण महिंद भालेराव सुनील दे चिते व दे राजा तालुक्यातील प्रतिष्ठित मंडळी  निमगाव गुरू येथील बहुसंख्य मंडळी हजर होती त्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे

Post a Comment

0 Comments