जिल्हा शाखा लातूर
दिनांक 4 8 2025 रोजी. जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आणि लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे युवा भीमसेनेचे पंकज भाऊ काटे यांनी समर्थक देऊन सहकार्य करून नेतृत्व केले तसेच जिल्हा अध्यक्ष संगीता गवळी यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले. घोषणांनी जिल्हा परिषद दणाणून सोडले. तेव्हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी. साहेब व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब. यांनी शिष्टमंडळाला आमंत्रित केले व पोलीस बंदोबस्तात पोलिसांनी शिष्टमंडळ सुमारे 4 वाजता घेऊन गेले.
जिल्हा लेवलच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली तसेच शासनाकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी. लगेच पत्र काढून आम्ही शासनाला पाठवतो व त्याची एक प्रत संघटनेला प्राप्त करून देतो.
दुसरा प्रश्न जिल्हा लेवलचे जो गणवेश तीन वर्षापासून मिळालेला नाही तर ते आंदोलनाच्या बडावर आता लगेच चार दिवसात निकाले काढून गणवेश खरेदी करू असे सुद्धा स्पष्ट आश्वासित केले. आणि भाऊबीजेचा जो प्रश्न आहे तर तो मीटिंगमध्ये आम्ही मांडून मंजूर करून घेऊ. असे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी दियेच्या सरांना मागण्या आदेशित केले. आंदोलनामध्ये मार्गदर्शन करताना.
जिल्हाध्यक्ष संगीता गवळी. पंकज भाऊ काटे.प्रेरक संघटना चे भूजन्ग अरजूने. सिटू चे काम्रेड विश्वनाथ सर.
शुफी सय्यद. व आपल्या भगिनीं वरील सर्व मान्यवराणी मोलाचे मार्गदर्शन काले. आणि सर्वानी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. या प्रसंगी मी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते आणि असेच सहकार्य असावे अशी मी विनंती करते
Post a Comment
0 Comments